काय आहे WannaCry Ransomware ?
आतापर्यंत आपण सगळ्यांनी WannaCry Ransomware बद्दल ऐकलंच असेल, आणि विचार करत असाल कि काय चाललंय हे, कोण करतंय हे, आणि तुमचा कंप्युटर सुरक्षित आहे का यांपासून, ज्याने एका आठवड्यात 20,000 PCs ना Hack केलंय. काय आहे WannaCry Ransomware ? Wannacry Ransomware ज्याला आपण Wanna Decryptor च्या नावाने देखील ओळखतो. हा हल्ला SMB Exploit चा फायदा घेतो, ज्याला EternalBlue असं नाव दिलं आहे. ज्या मध्ये दूर बसलेला hacker Unpatched Microsoft Windows Operating System वर चालणाऱ्या कंप्युटर्स ना hack करतो. एकदा का PCs मध्ये या Ransomware चा प्रवेश झाला की नंतर Local Networks ला Connect असलेल्या अन्य Unpatched PCs ना तो Scan करतो, त्याचबरोबर World Wide Internet वर Random Host lq देखील Scan करतो, त्यामुळे त्याला पसरायला वेळ लागत नाही. हे हल्ले संपले का ? अजिबात नाही ! हि तर फक्त सुरुवात आहे . आत्ताच Security Researchers ने Ransomware च्या अन्य नवीन Version बद्दल माहिती शोधून काढली आहे. ज्याला WannaCry 2.0 असं नाव दिलं आ...