३० जून नंतर या Phones वर होणार WhatsApp बंद

WhatsApp ने त्यांच्या Official Blog वर अशी माहिती दिली आहे की ३० जून २०१७ नंतर काही Android आणि Iphone वर ते आपली सर्विस कायमची बंद करणार आहेत . त्यामुळे असं होऊ शकत कि बंद होणाऱ्या Handset मध्ये आपला स्मार्टफोन देखील सामील असेल. हे सगळे Updates Beta Versions आणि Google Advance Operating System वर येत आहेत . WhatsApp कंपनी ने त्यांच्या ब्लॉग वर लिहिलं होतं की "आम्ही WhatsApp सतत update करत आहोत . सोबतच काही नविन features देखील add करत आहोत . नवीन features जुन्या स्मार्टफोन्स वर सपोर्ट नाही होतं. त्यामुळे आम्ही असे स्मार्टफोन्स ज्यांच्यावर WhatsApp च नविन version सपोर्ट नाही करत त्यांची सर्विस बंद करणार आहोत. या सगळ्यांवर ३० जून २०१७ नंतर कोणत्याही प्रकारची सर्विस दिली जाणार नाही. या Operating System आणि Models वर होणार बंद :- WhatsApp ज्या Operating System वर बंद केलं जाणार आहे त्यामध्ये Symbian, Windows 7.1, BlackBerry, Android 2.1 Operating Systems सामील आहेत. त्या सोबतच Apple च्या iOS 6 वर सुद्धा या सर्व...