Cyber Crime


"INFORMATION TECHNOLOGY ACT, 2000" नुसार भारतात एखाद्या व्यक्तिवर हे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात ,
1.Harassment via E-Mails :- हा गुन्हा बऱ्याच वेळा घडत असतो , यामध्ये आपल्याला ईमेल येतो काही फाइल्स बरोबर आणि आपल्याला सांगितले जाते की तुम्ही मोठी रक्कम जिंकली आहात आणि ती रक्कम तुमच्या पर्यन्त पोहोचन्यासाठी काही खर्च आहे , तो तुम्ही आम्हाला पाठवा तुमच्या बैंक अकाउंट सोबत . पण खरा म्हणजे हे सर्व खोट असत. जर तुम्हाला असे मेल आले तर यांना reply देऊ नका.
2.Cyber-Stalking :- याचा अर्थ एखाद्याला ईमेल , मोबाइल , वेबकैमेरा , वीडियो द्वारे इंटरनेट चा वापर करुन धमकी देने .
3.Dissemination of Obscene Material :- सोशल मीडियावर किंवा वेबसाइट द्वारे कायद्याने बंदी असलेल्या गोष्टी दाखवणे. या मध्ये  ( child pornography) चा समावेश जास्त आहे . यागोष्टीमुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो, आणि ह्या गोष्टी मुलांना बिगडऊ शकतात चुकीच्या वळणाकडे …
4.Defamation :- ईमेल द्वारे एखाद्या व्यक्तीच नाव ख़राब केल्याने हा गुन्हा मानला जातो . एखाद्यच मेल अकाउंट hack करुन त्या अकाउंट मधून दुसऱ्या व्यक्तीला ख़राब किंवा अश्लील ईमेल पाठवल्यावर हा गुन्हा घडतो .
5.Hacking :- इंटरनेटचा चुकीचा वापर करून अनाधिकृत माहिती मिळवली जाते ,उदा : एखादी वेबसाइट किव्वा कंप्यूटर सिस्टम hack करून अनाधिकृत माहिती चोरने , ख़राब करणे .hackers नेहमी मोबाइल नेटवर्क hack करतात.
6.Cracking :- एखाद्याच्या कंप्यूटर मधील खासगी माहिती किंवा फाइल्स चोरने .
7.Carding :- दुसर्याच्या ATM कार्ड चा वापर करून त्यातून पैसे काढणे किंवा खरेदी करने .
8.Cheating & Fraud :- दुसर्याच्या अकाउंट चा पासवर्ड चोरने आणि त्याचा वापर करने .
9.Child Pornography :- इंटरनेट चा वापर करुन वेबसाइट द्वारे , ईमेल किव्वा सोशल मीडिया द्वारे अश्लील गोष्टी पुरावने .

Comments

Popular posts from this blog

काय आहे कंप्युटर virus ?

काय आहे WannaCry Ransomware ?